Monika Lonkar –Kumbhar
तेलकट त्वचेच्या अनेक समस्या असतात. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पुरळ, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स येण्याचा धोका देखील संभवतो.
ज्यांची तेलकट त्वचा आहे, त्यांना त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.
तेलकट त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी अनेक जण स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा आधार घेतात.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे, त्वचेला भरपूर फायदे मिळतात. लिंबामुळे त्वचा फ्रेश आणि ग्लोईंग दिसते.
लिंबाच्या रसामध्ये असलेला एन्झाईम घटक हा त्वचेतील छिद्रांना घट्ट करण्याचे काम करते. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.
हे स्क्रब तयार करण्यासाठी १ चमचा लिंबाचा रस घ्या, त्यामध्ये २ चमचे ब्राऊन शुगर आणि १ चमचा मध मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण एकत्र करा, तुमचे स्क्रब तयार आहे.
या स्क्रबने चेहऱ्याचे १० मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर, चेहरा पाण्याने धुवून टाका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.