पुजा बोनकिले
रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आरोग्यदायी असते.
सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
सकाळी लवकर अनेक आजार दूर राहतात.
प्रौढ लोकांनी ७ ते ८ तास झोपले पाहिजे.
त्यापेक्षा कमी झोप घेतल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
सकाळी ६ ते ७ या वेळेत उठल्याने शरीराला चांगले आरोग्य सुधारते.
सकाळी लवकर उठल्याने सर्व कामे वेळेवर होतात.
तुमचा दिवस चांगला जातो.
तसेच सकाळी ब्रम्ह मुहुर्तावर उठणे देखील फायदेशीर असते.