Haemoglobin Booster : हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी प्या 'या' 5 ड्रिंक्स

सकाळ ऑनलाईन टीम

बऱ्याच लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.

Haemoglobin Booster Drink | esakal

तेव्हा अनार, आवळा, संत्रे, अंजीर, सफरचंद तसेच भाजीपाल्यांच्या ज्यूसचं सेवन करायला हवं.

Haemoglobin Booster Drink | esakal

हिमोग्लोबिनचं स्तर वाढवण्यासाठी पालक, बिट, टोमॅटो आणि पत्तागोबी यांसारख्या भाज्या मिक्स करुन तुम्ही स्मुदी तयार करु शकता.

Haemoglobin Booster Drink | esakal

ज्यूसमध्ये मेथी, तिळ आणि धणे किंवा बियांनासुद्धा मिक्स करु शकता. कारण ते अॅनिमियासारख्या रोगांवर फायदेशीर ठरते.

Haemoglobin Booster Drink | esakal

यामध्ये आयरन आणि महत्वपूर्ण पोषक तत्व असतात.

Haemoglobin Booster Drink | esakal

आलुबुखार ज्यूस - हिमोग्लोबिनता स्तर वाढवण्यासाठी हे एक उत्तम ड्रिंक ठरु शकतं.

juice | esakal

ऑरेंज ज्यूस - या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

orange juice | esakal