Men Attracts Women: हे पुरुष महिलांना करतात आकर्षित; जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

अपोजिट जेंडर आकर्षण हे सामान्य आहे. मात्र काही पुरुषांचं महिलांना विशेष आकर्षण असतं. जाणून घ्या कारण

मजबूत बॉडी आणि रुंद छातीचे पुरुष दिसण्यास आकर्षक वाटतात. तसेच महिलांना असे पुरुष सुरक्षितही वाटतात.

सिरीयस आणि मोकळ्या मनाचे पुरुषही महिलांना आवडतात. अशा पुरुषांशी संबंध ठेवणे महिलांना सुरक्षित वाटते.

भावनांची जाणीव ठेवणारे पुरुष प्रत्येक महिलेस आवडतात. या महिला पुरुषांसोबत पटकन मिसळतात आणि त्याच्यासोबत राहण्यास त्यांना खूप आनंद वाटतो.

महिला महत्वाकांक्षी आणि उत्साही पुरुषांकडेही जास्त आकर्षित होतात. अशा पुरुषांच स्त्रीया ऐकतात.

बुद्धिमान आणि महिलांची स्तुती करणारे पुरुषही महिलांना फार आवडतात.

दयाळू पुरुषही महिलांना आवडतात. असे पुरुष स्त्रायांना लगेच भूरळ पाडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.