Dry Lips : या चुकांमुळे तुमचे ओठ सुकतात

नमिता धुरी

अनेकदा थंडीच्या दिवसांमध्ये ओठ कोरडे पडतात. यामागची कारणे जाणून घेऊ.

Dry Lips

सतत ओठांना जीभ लावल्याने लाळेतील एन्झाइम्स ओठांना कोरडे करतात.

Dry Lips

लिपस्टिकच्या अतिवापरामुळे ओठ कोरडे पडतात. त्यामुळे लिपबाम लावून त्यावरच लिपस्टिक लावा.

Dry Lips

दर्जाहीन लिपबामच्या वापरामुळेही ओठ सुकतात.

Dry Lips

सनप्रोटेक्शन क्रीम न लावणे हेही एक कारण आहे.

Dry Lips

धूम्रपानामुळे ओठांना हानी पोहोचते.

Dry Lips

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होतात.

Dry Lips

पोषक आहार न घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Lips