पार्टनर वारंवार करत असेल या 4 चुका तर व्हा अलर्ट! Relationship

Aishwarya Musale

रिलेशनशीप

चुका खूप कॉमन असतात, त्यामुळे कोणीही चुका करू शकतो. अशा तऱ्हेने अनेकदा तुमचा पार्टनर रिलेशनशीपमध्ये राहून ही चूक करू शकतो.

Relationship | sakal

वारंवार होतात चुका

पण चूक एकदा झाली तर ती विसरून माफ करणं सोपं असतं. दुसरीकडे या चुका वारंवार होत असतील तर त्यांना माफ करून नात्यात पुढे जाणं अवघड होऊन बसतं.

Relationship | sakal

ब्रेकअप

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पार्टनरच्या कोणत्या चुका रिपीट केल्यानंतर तुम्ही ब्रेकअपबद्दल विचार केला पाहिजे,

Relationship | sakal

कॉल आणि मेसेजला उत्तर न देणे

जर तुमचा जोडीदार तुमचा बहुतांश फोन आणि मेसेजला उत्तर देत नसेल तर याचा अर्थ त्याला तुमच्यात इंटरेस्ट नाही. अशा परिस्थितीत एकतर्फी संबंध टिकवणे कठीण होऊ शकते.

Relationship | sakal

वारंवार खोटे बोलण्याची सवय

विश्वासाच्या पायावर नातं अवलंबून असतं. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी प्रत्येक गोष्टीबद्दल खोटं बोलत राहिला तर नातं हाताळणं कठीण होऊन बसतं.

Relationship | sakal

फसवणूक

रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतरही जेव्हा पार्टनर फसवतो, जर तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर अशा परिस्थितीत त्याच्यासोबत राहणे तुमच्यासाठी निरर्थक ठरू शकते.

Relationship | sakal

जोडीदार

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जोडीदार कुठेतरी दुसरीकडे गुंतलेला आहे तर ब्रेकअपचा विचार करा.

Relationship | sakal

Ex बद्दल बोलत असेल तर

जर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असतानाही आपल्या एक्सला मिस करत असेल किंवा तुमची त्याच्याशी तुलना करत असेल तर तुम्ही यावर आक्षेप घ्यायलाच हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship | sakal