Chinmay Jagtap
सध्या आपल्यापैकी कित्येक कित्येकांना वजन वाढीची समस्या आहे
प्रत्येकाला आपलं वजन कमी व्हायला हवं असतं मात्र ते होत नाही
अशावेळी उठल्यावर काही चुका, एक व्यक्ती म्हणून आपल्या आरोग्यासाठी आपण टाळायला हव्यात
सकाळी उठल्या उठल्या काहीतरी गोड खायची कित्येकांना सवय असते मात्र यामुळे आपलं वजन खूप वाढतं.
कित्येकांना सकाळी उठल्यावर काहीच न खाण्याची सवय असते उठल्यावर थेट जेवायचं, नाश्ता करायचा नाही, अशी ती सवय असते. जी खूप चुकीची आहे.
सकाळी उठल्यावर आपण किती खातो त्याच्यापेक्षा काय खातो हे महत्त्वाचं आहे. उठल्या उठल्या जर पौष्टिक अन्न खाल्लं नाही तर याचा त्रास वजन वाढण्यात होऊ शकतो.
केळी खाण्याचे फायदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.