Vaginal Health : या चुका करत असाल तर तुम्ही योनिच्या आरोग्याशी खेळताय...

नमिता धुरी

योनिचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर काही चुका टाळायला हव्यात.

Vaginal Health

पुरेशी स्वच्छता नसल्यास योनिमध्ये संसर्ग होऊ शकतो.

Vaginal Health

योनिच्या आतल्या भागात साबण लावू नका.

Vaginal Health

असे केल्यास चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात व वाईट बॅक्टेरियांची संख्या वाढते.

Vaginal Health

योनिमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Vaginal Health

खाज येत असेल तर दुर्लक्ष करू नका.

Vaginal Health

घामाने भिजलेली अंतर्वस्त्रे घालू नका.

Vaginal Health

पुरेशा माहितीशिवाय कोणत्याही उत्पादनाचा वापर करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaginal Health