Married Life Tips : या सवयी तुमचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करतील

नमिता धुरी

साध्यासुध्या वाटणाऱ्या तुमच्या काही सवयी तुमचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात.

Relationship Tips

वर्तणूक चांगली नसल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

Relationship Tips

एकमेकांवर संशय घेणे महागात पडू शकते.

Relationship Tips

खोटं बोलण्याच्या सवयीमुळे नात्यात संशयाचे वातावरण निर्माण होते.

Relationship Tips

विश्वासघातामुळे नात्याची वीणच उसवेल.

Relationship Tips

एकमेकांना स्पेस द्या.

Relationship Tips

बारीक-सारीक गोष्टींमध्ये टोचून बोलणे त्रासदायक ठरू शकते.

Relationship Tips

दुसऱ्याला आदर न दिल्याने आपल्याविषयी अनादर निर्माण होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips