स्मरणशक्ती सुधारण्यासाठी काय करावे?

पुजा बोनकिले

पाणी प्यावे

सकाळी भरपुर पाणी प्यावे. शरीराला डिहायड्रेट होऊ देऊ नका.

drink water | Sakal

सकाळी व्यायाम

नियमितपणे सकाळी व्यायाम करावा.

yoga | Sakal

योग्य आहार

स्मरणशक्ती शार्प होण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. हंगामी भाज्या आणि फळांचा समावेश करावा.

diet | Sakal

ध्यान

सकाळी ५ ते १० मिनिटे ध्यान करावे.

meditation | Sakal

नवीन गोष्टी शिकणे

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नवीन गोष्टी शिकत राहाव्या.

sharp Memory | Sakal

सुर्यप्रकाश

सकाळी थोड्यावेळ सुर्यप्रकाशात बसावे.

sun light | Sakal

मल्टीटास्कींग टाळा

सम्रणशक्ती वाढवण्यासाठी मल्टीटास्कींग करणे टाळावे.

multitasking | Sakal

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास स्मरणशक्ती मजबुत होण्यास मदत मिळते.

sharp memory | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

shravan Month | Sakal
आणखी वाचा