चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी फायदेशीर आहे पपई

Monika Lonkar –Kumbhar

पपई

पपई आपल्या आरोग्यासाठी आणि चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 

Papaya Face packs

चेहरा काळवंडणे

पपईमध्ये असलेल्या अनेक गुणधर्मांमुळे पपई त्वचेवर ही जादुई पद्धतीने काम करते. पपईच्या फेसपॅक्समुळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि चेहऱ्याचा काळवंडलेपणा दूर होतो.

Papaya Face packs

आरोग्यासाठी फायदेशीर

पपई ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आढळतात.

Papaya Face packs

पपई आणि कोरफड

पपई आणि कोरफडचा फेस पॅक बनवण्यासाठी १ वाटीभर पपईचे तुकडे घ्या. ते चांगले बारीक करून घ्या. त्यामध्ये कोरफडीचा गर किंवा कोरफड जेल मिक्स करा.

Papaya Face packs

हायड्रेट

पपईमुळे चेहरा उजळण्यास मदत मिळेल आणि कोरफडमुळे त्वचा हायड्रेटेड राहील. 

Papaya Face packs

फेसपॅक

हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा.

Papaya Face packs

फ्रेश चेहरा

पपई आणि कोरफडीच्या या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाईल आणि चेहऱ्यावर उजळपणा येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Papaya Face packs