पुजा बोनकिले
फणसामध्ये व्हिटॅमिन, मिनिरल्स, फायबर, प्रोटीन यासारखे पोषक घटक असतात.
स्किन अॅर्लजी असलेल्या लोकांनी फणस खाणे टाळावे.
सर्जरी केलेल्या लोकांनी फणस खाणे टाळावे.
गर्भावती महिलांनी चुकूनही फणस खाऊ नये.
पोटासंबंधित समस्या असेल तर फणस खाणे टाळावे
फणस खाल्ल्याने मधुमेहाची वाढू समस्या वाढू शकते. यामुळे अशा लोकांनी फणस खाणे टाळावे