पुजा बोनकिले
तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
तुपामध्ये अनेक पोषक घटक असतात.
तूपाचा आहारात समावेश केल्यास आरोग्यसह त्वचा, केस निरोगी राहते.
पण काही लोकांनी तूप खाणे टाळावे. कारण त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.
ज्या लोकांना पोटासंबंधित समस्या आहेत त्यांनी तूप खाणे टाळावे.
तूप खाल्यास किडनीसंबंधित समस्या वाढू शकतात.
सर्दी-खोकला असेल तर तूप खाऊ नका.
ज्या लोकांना बीपीची त्रास आहे त्यांनी तूप खाणे टाळावे.