अविवाहित मुलींना कधीही विचारू नयेत हे प्रश्न

Anuradha Vipat

लग्न का केले नाही

तु अजून लग्न का केले नाही? अविवाहित मुलींना हा प्रश्न अजिबात आवडत नाही

questions never asked to single girls

लग्नाबाबत नियोजन

लग्नाबाबत तुझ काय नियोजन आहे? 

questions never asked to single girls

जास्त महत्त्व

तु तुझ्या आयुष्यात कोणाला सर्वात जास्त महत्त्व देते?

questions never asked to single girls

जेवण

तुला जेवण बनवता येतं का?

questions never asked to single girls

वजन

लग्नानंतर वजन कमी करशील की वाढवशील ?

questions never asked to single girls

सासु सासरे

लग्नानंतर सासु सासऱ्यांशी नीट वागशील ना?

questions never asked to single girls

घर

लग्नानंतर घर सांभाळायला जमेल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

questions never asked to single girls