भारतातल्या या रेल्वे स्थानकांना नावच नाही

Chinmay Jagtap

रेल्वेने प्रवास करतात

भारतात रोज लाखोंच्यावर लोक रेल्वेने प्रवास करतात

these Railway Stations in india have no name West Bangal and Jharkhand travelling fun facts

कुठे जात आहोत

अशावेळी रेल्वेने आपण कुठे जात आहोत हे माहीत असण्यासाठी रेल्वे स्थानकांची नाव खूप महत्त्वाची असतात.

these Railway Stations in india have no name West Bangal and Jharkhand travelling fun facts

मात्र भारतात अशी दोन रेल्वे स्थानकं आहेत, ज्यांना कोणतं नावच नाहीय हे तुम्हाला माहीत आहे का?

these Railway Stations in india have no name West Bangal and Jharkhand travelling fun facts

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल आणि झारखंड इथं ही रेल्वे स्थानकं आहेत ज्यांना नावच नाहीत

these Railway Stations in india have no name West Bangal and Jharkhand travelling fun facts

रैनागढ

बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील रैना आणि रैनागढ या दोन गावांमध्ये एक स्थानक आहे ज्याना नावच नाही आहेत.

these Railway Stations in india have no name West Bangal and Jharkhand travelling fun facts

झारखंड

तर झारखंडमध्ये रांची जवळ अशी एक जागा आहे जिथे रेल्वे स्थानकाला नाव नाही

these Railway Stations in india have no name West Bangal and Jharkhand travelling fun facts

नाव

या स्थानकाला बडकीचांपी असं नाव देण्यात येणार होतं. मात्र कमले गावातील नागरिकांना या स्थानकाला विरोध केला. अखेर या स्थानकाला कोणतही नाव देण्यात आलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.