नातं टिकवून ठेवण्साठी खुप वेळ लागतो पण तुटण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो. .तुमचा जोडीदारावर विश्वास नसेल तर नातं तुटू शकते. .जोडीदाराबद्दल नेहमी वाईट बोलल्यास नातं तुटू शकते..नातं टिकवून ठेवण्यासाठी सन्मान गरजेचा असतो. पण तुमच्या नात्यात असे नसेल तर नातं तुटू शकते..जोडीदारापासून गोष्टी लपवत असाल तर नातं तुटू शकते..नात्यात मनमोकळा संवाद साधला जात नसेल तर नातं तुटू शकते..नातं टिकवून ठेवण्यसासाठी सोबत वेळ घालवावा. .तसेच वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या नात्यात दूरावा येणार नाही..पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ.आणखी वाचा