पुजा बोनकिले
कोरफडमध्ये अनेक पोषक घटक असतात.
यामुळे त्वचा निरोगी राहते.
कोरफडमध्ये लिंबु मिक्स करून लावू नका.
त्वचा नाजूक असेल तर फोड येऊ शकतात.
बेकिंग सोडा मिक्स करणे टाळावे.
त्वचा खराब होऊ शकते.
टुथपेस्थ मिक्स करू नका.
त्वचेची अर्लजी होऊ शकते.
कोरफड जेल थेट चेहऱ्यावर लावून मसजा करू शकता.
तसेच खोबरेल तेल किंवा गुलाब जल मिक्स करू शकता.