मृणाल कुलकर्णीच्या बॅगेत कायम असतात या तीन वस्तु

Anuradha Vipat

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

अभिनयाच्या जोरावर प्रत्येक भूमिका जिवंत करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी

Mrunal Kulkarni

या कार्यक्रमाला हजेरी

काही दिवसांपूर्वी मृणालने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती

Mrunal Kulkarni

ब्युटी टिप्स

या कार्यक्रमात तिने तिच्या काही ब्युटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर केल्या.

Mrunal Kulkarni

कोणत्या तीन वस्तू

यासोबतच तिच्या बॅगेत कायम कोणत्या तीन वस्तू असतात हेही सांगितले

Mrunal Kulkarni

या तीन वस्तू

मृणालने सांगितले की आयलायनर, काजळ आणि लिपस्टिक या तीन वस्तू कायम तिच्याजवळ असतात.

Mrunal Kulkarni

साधं राहणं पसंत

मृणाल कायम साधंच राहणं पसंत करते. तिला फार मेकअप करायला आवडत नाही.

Mrunal Kulkarni

जान्हवी कपूरने केला साऊथचा 'कर्ण' चित्रपट साईन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor
येथे क्लिक करा