मेंदूसाठी हे पदार्थ ठरतात सर्वात धोकादायक काळजी घ्या नाही तर...

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

दारू

वाइन किंवा बिअरचा एक ग्लास तुमच्या मेंदूच्या संवादाच्या मार्गांवर परिणाम करते. अल्कोहोलमुळे तुम्हाला उदासीनता जाणवते.

alcohol | sakal

सोडा आणि इतर गोड पेये

संशोधनात आढळून आले आहे की जे लोक भरपूर सोडा, गोड चहा आणि इतर साखरयुक्त पेये पितात त्यांना स्मरणशक्तीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

soda drink | sakal

फ्रेंच फ्राईज आणि तळलेले पदार्थ

जे लोक भरपूर तळलेले पदार्थ खातात त्यांच्या विचार कौशल्यावर वाईट परिणाम होतात तसेच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या खराब होतात.

french fries | Sakal

डोनट्स

मेंदूच्या आरोग्याच्या बाबतीत हे एक वाईट कॉम्बो म्हणजे डोनट्स हा पदार्थ तळलेला आणि साखरेने भरलेला असतो यामध्ये ट्रान्स फॅट्स असतात, जो मेंदूसाठी आवश्यक घटक नसतो.

Doughnut | sakal

लाल मांस

यात चरबीचे प्रमाण जास्त असते जे हृदयासाठी, मेंदूसाठी वाईट आहे, विचारक्षमता आणि स्मरणशक्ती यांवर परिणाम होतो.

red meat | sakal

पांढरा ब्रेड

पांढरा ब्रेड हा कमी दर्जाचा कार्बोहायड्रेट असलेला व प्रक्रिया केलेले अन्न आहे. हा ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. S

white bread | sakal

आला आला पावसाळा...सर्पदंशापासून सांभाळा!

Snake Bite in Monsoon | sakal
हे ही पहा.