नमिता धुरी
योगासने शरीरासाठी चांगली असली तरीही हृदयरोगाच्या रुग्णांनी काही योगासने टाळावीत.
हृदयविकाराच्या रुग्णांनी कपालभाति करू नये. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
चक्रासन करताना ताकदीची गरज असते. अशावेळी हृदयातून रक्त जोरात पंप होते. त्यामुळे हे आसन टाळावे.
हलासन केल्याने रक्तप्रवाह हृदयाच्या बाजूने वेगाने वाहातो व हृदयावर ताण येतो.
वीरभद्रासनामुळेही शरीराच्या वरच्या भागावर ताण येतो.
शिरशासन करताना हृदयातून रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो.
विपरितकरणी आसन केल्याने रक्तदाब वाढतो.
सर्वांगासन करताना रक्ताभिसरण वेगाने होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.