Zodiac Signs : या 5 राशींचे लोक असतात फार खर्चिक, म्हणूनच सेविंग...

साक्षी राऊत

या राशींजवळ पैसा टिकत नाही

अनेक लोक फार खर्चिक असतात. त्यांच्याजवळ पैसा अजिबात टिकत नाही.

Zodiac Signs

खर्चिक लोक

आज आपण अशा काही राशींबाबत जाणून घेणार आहोत ज्या फार खर्चिक आहेत.

Zodiac Signs

मेष राशी

मेष राशीचे लोक फार खर्चिक असतात. या राशींना ज्या वस्तू एकदा आवडतात त्या ते घेऊनच राहातात.

Zodiac Signs

वृषभ राशी

वृषभ राशीचे लोक फार पैसा कमावतात. मात्र तेवढाच ते खर्चसुद्धा करतात.

Zodiac Signs

ग्लॅमर

वृषभ राशीचे लोक फार पैसे कमावतात मात्र ते खाण्यापिण्यात आणि इतर गोष्टींत फार पैसे घालवतात.

Zodiac Signs

सिंह राशी

सिंह राशीचे लोक वायफळ गोष्टींत फार पैसा घालवतात.

Zodiac Signs

तूळ राशी

तूळ राशीचे लोक फार पैसे खर्च करतात. तसेच पैसे खर्च करताना त्यांचे किती पैसे चाललेत यांचा देखील ते विचार करत नाही.

Zodiac Signs

कुंभ राशी

कुंभ राशीचे लोक पैसे खर्च करण्यात सर्वात पुढे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zodiac Signs