Chinmay Jagtap
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख राजकीय नेता राहिले आहेत
यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे
असं जरी असलं तरी उद्धव ठाकरेंच्या काही गोष्टी त्यांना आज महाराष्ट्रातला मोठा राजकीय चेहरा ठरवतात
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या इतका विखारी प्रचार सध्या महाराष्ट्रात कोणीच करताना दिसत नाहीये
उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये वाढत आहे
सहानुभूती व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची संख्या ही मोठी आहे
महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची शाखा आहे असं म्हटलं जातं. अशावेळी ग्राउंड लेव्हलला काम करणारी मोठी फळी उद्धव ठाकरेंकडे आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.