पुजा बोनकिले
बुद्धी आणि शक्तीचे देवता भगवान हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते.
तसेच भगवान हनुमान चालीसाचे पठण केल्यास अनेक समस्या दूर होतात.
पण हनुमान चालीसाचे पठण चालता फिरता करणे योग्य आहे का हे जाणून घेऊया.
धार्मिक मान्यतेनुसार हनुमान चालीसाचे पठण चालता - फिरता देखील करू शकता.
तुम्ही खास यशासाठी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर विधीनुसार एका जागी बसूण करावे.
काही लोकांना व्यस्त जीवनशैलीमुळे हनुमान चालीसाचे पठणासाठी वेळ नसेल तर चालता-फिरता करू शकता.
तुम्ही दिवसभरात कधीही आणि कुठेही हनुमान चालीसाचे पठण करू शकता.
हनुमाला शेंदुर आणि मोहरीचे तेल अर्पण करावे.