आशुतोष मसगौंडे
ज्या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करणार आहेत, त्याचे स्वरूप पाहूण रेझ्युमे तयार करा.
तुमचा रेझ्युमे वाचण्यास सोपा जावा यासाठी बुलेट पॉइंट्स आणि व्हाईट स्पेससह स्वच्छ आणि वाचण्यास सुलभ असा फॉन्ट वापरा स्वरूप वापरा.
तुम्ही तुमच्या मगच्या नोकरीमध्ये काय काय यश मिळवले, त्याचा समावेश करा.
तुमचा रेझ्युमे एप्लिकन्ट ट्रॅकिंग सिस्टम (ATS) मधून पास होण्यास मदत करण्यासाठी नोकरी आणि उद्योगाशी संबंधित कीवर्ड वापरा.
तुमच्या कामाचा प्रभाव दाखवण्यासाठी रेझ्युमेमध्ये विशिष्ट आकडेवारी आणि मेट्रिक्स वापरा.
तुमचा रेझ्युमे एक किंवा दोन पानांमध्ये संपवा आणि त्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर द्या.
लक्षात ठेवा, उत्तम रेझ्युमेची गुरुकिल्ली म्हणजे तुमची उपलब्धी आणि कौशल्ये असतात. म्हणून ती योग्य पद्धतीने मांडा. तुमच्या नोकरीच्या शोधासाठी शुभेच्छा!
तुमचा रेझ्युमे सुधारण्यात मदत करण्यासाठी मित्र, कुटुंब किंवा सहकाऱ्यांकडून फिडबॅक घ्या.
शुद्धलेखन आणि व्याकरणातील चुका टाळण्यासाठी शेवटी रेझ्युमे एका व्यवस्थित वाचा.