नम्रता - ज्ञानदा मालिका संपल्यावर 'या' ठिकाणी करत आहेत भटकंती

Devendra Jadhav

नम्रता प्रधान

नम्रता प्रधान - ज्ञानदा रामतीर्थकर या लोकप्रिय अभिनेत्री

namrata pradhan and dnyanada ramtirthkar | Instagram

ज्ञानदा

नम्रता - ज्ञानदा यांनी ठिपक्यांची रांगोळी मालिकेत एकत्र काम केलं

namrata pradhan and dnyanada ramtirthkar | Instagram

मैत्री

नम्रता - ज्ञानदा यांची मालिकेच्या सेटवर ऑनस्क्रीन - ऑफस्क्रीन मैत्री केली

namrata pradhan and dnyanada ramtirthkar | Instagram

फिरायला

नम्रता - ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी मालिका संपल्यावर मस्त फिरायला गेल्या आहेत

namrata pradhan and dnyanada ramtirthkar | Instagram

कोची

नम्रता - ज्ञानदा केरळमधील कोची ठिकाणी फिरायला गेल्या आहेत

namrata pradhan and dnyanada ramtirthkar | Instagram

शेअर

नम्रता - ज्ञानदा यांनी त्यांचे फोटो शेअर केलेत

namrata pradhan and dnyanada ramtirthkar | Instagram

लाईक्स

नम्रता - ज्ञानदा यांच्या केरळ भटकंती फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

namrata pradhan and dnyanada ramtirthkar | Instagram
shivani rangole | Instagram
येथे क्लिक करा