'ही'अभिनेत्री आजही करतेय अमिताभ बच्चन यांच्या मनावर राज्य

Anuradha Vipat

आवडत्या अभिनेत्रीबद्दल

कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल खुलासा केला आहे.

Amitabh Bachchan

आवडती अभिनेत्री

अमिताभ यांनी सांगितलं की वहिदा रहमान या त्यांची आवडती अभिनेत्री आहे

Amitabh Bachchan

भूमिका

पुढे अमिताभ यांनी सांगितलं की, 'प्यासा' या सिनेमातील वहिदा यांची भूमिका त्यांना खूप आवडते.

Amitabh Bachchan

सिनेमामध्ये...

अमिताभ बच्चन कल्की 2898 एडी या सिनेमामध्ये झळकले होते

Amitabh Bachchan

मनावर राज्य

आजही वहिदा रहमान या अमिताभ बच्चन यांच्या मनावर राज्य करतात

Amitabh Bachchan

सक्रिय

अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर सक्रिय असतात

Amitabh Bachchan

खूप वाईट

मला मीना कुमारीजींसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही आणि मला याचं खूप वाईट वाटतं असेही ते म्हणाले

Amitabh Bachchan

'बाहुबली 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'Baahubali 3' | esakal
येथे क्लिक करा