‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार ‘ही’ अभिनेत्री

Anuradha Vipat

नवा कार्यक्रम

लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ नवा कार्यक्रम सुरू होत आहे.

'Drama Juniors' program

अपहरण

याच कार्यक्रमातील बच्चे कंपनींनी संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरचं अपहरण केलं होतं.

'Drama Juniors' program

खुलासा

याचा खुलासा ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या नव्या प्रोमोमधून झाला आहे.

'Drama Juniors' program

नवा प्रोमो

झी मराठी’च्या सोशल मीडियावर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

'Drama Juniors' program

‘ड्रामा ज्युनिअर्स’

 ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

'Drama Juniors' program

घोषणा

ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमाची घोषणा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती.

'Drama Juniors' program

ऑडिशन्स

त्यानंतर कार्यक्रमासाठी विविध शहरातून लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. 

'Drama Juniors' program

गोविंदाने लॉन्च केला ओटीटी प्लॅटफॉर्म

Govinda | esakal
येथे क्लिक करा