या चित्रपटामुळे विकी कौशल बनला स्टार

Anuradha Vipat

भूमिका

विक्की कौशलने 'उरी' चित्रपटात मेजर विहान सिंह शेरगिलची भूमिका साकारली होती.

Vicky Kaushal

चौथा चित्रपट

2019 मध्ये उरी हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट होता.

सर्जिकल स्ट्राईक

भारतीय लष्कराने 28 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता.

मुख्य भूमिकेत

यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसला आहे

स्टारडम

या चित्रपटामुळे विकी कौशलला स्टारडम मिळाले.

काल्पनिक स्वरूप

या चित्रपटात 2016 च्या उरी हल्ल्याची खरी घटना काल्पनिक स्वरूपात मांडण्यात आली होती.

नशीब

या चित्रपटामुळे विकीचे नशीब उजळले.

'स्त्री 2' चित्रपटाने 'स्त्री'चित्रपटाच्या कमाईला टाकलं मागे

येथे क्लिक करा