पुजा बोनकिले
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हाडं मजबूत असणे गरजेचे आहे.
हाडं मजबुत राहण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
मुलांना चीज आणि पनीर खायला द्या. यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते.
अंडीमध्ये जीवनसत्वे, प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे हाडं मजुत होतात.
दूधात कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते. यामुळे मुलांना दूध द्यावे.
लहान मुलांच्या आहारात दह्याचा समावेश करावा.
मुलांची हाडे निरोगी ठेवायची असेल तर हिरव्या पालेभाज्या खायला द्याव्या.
सुकामेव्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे आणि प्रथिने असतात.