कुत्र्यांना चुकूनही खायला देऊ नका ह्या गोष्टी !

Chinmay Jagtap

संख्या

भारतामध्ये कुत्र्यांची संख्या मोठी आहे. अशावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची संख्या ही तितकीच आहे

Don't feed these things to dogs!

प्रेम

कुत्र्यांना नेहमीच त्यांच्यावर प्रेम करणारे माणसं काही ना काही खायला देत असतात.

Don't feed these things to dogs!

त्रास

मात्र कुत्र्यांना काही गोष्टी कधीच खायला द्यायला नको. कारण यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो

Don't feed these things to dogs!

कांदा लसूण

ज्या पदार्थांमध्ये कांदा लसूण आहे असे पदार्थ कधीही कुत्र्यांना देऊ नये.

Don't feed these things to dogs!

गोड

कुत्र्यांना कधीही गोड खायला देऊ नये. याचा त्यांना त्रास होऊ शकतो.

Don't feed these things to dogs!

चॉकलेट

चॉकलेटचे पदार्थ कधीही कुत्र्यांना खायला देऊ नये.

Don't feed these things to dogs!

बटाटा

बटाटा असलेल्या पदार्थ कुत्र्यांपासून लांब ठेवावा

Don't feed these things to dogs!

केळी खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा