पुजा बोनकिले
मासिक पाळीत क्रॅम्प येणे सामान्य आहे.
हा त्रास कमी करण्यासाठी औषधं घेऊ नका.
पुढील फळ खाल्यास त्रास कमी होतो.
केळीमध्ये जीवनसत्व बी ६ असते. यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते.
अननसामध्ये जीवनसत्वे सी असते. याचे सेवन केल्यास क्रॅम्प चा त्रास होत नाही.
अननसामचे सेवन केल्यास सूज कमी होते.
या फळाचे सेवन केल्यास क्रॅम्पचा त्रास होत नाही.