'ही' आहे ऐश्वर्या रायची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Aishwarya Rai's support system

फॅन फॉलोइंग

ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Aishwarya Rai's support system

टॉप अभिनेत्री

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Aishwarya Rai's support system

स्पॉट

ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत स्पॉट होताना दिसते.

Aishwarya Rai's support system

सपोर्ट

आराध्या आई ऐश्वर्याला सपोर्ट करताना नेहमीचं दिसते

Aishwarya Rai's support system

व्हायरल

आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे

Aishwarya Rai's support system

व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये आराध्या ही आईचा व्हिडीओ काढताना दिसत आहे.

Aishwarya Rai's support system

अभिनेत्री मदालसा शर्मा घेणार ‘अनुपमा’ मालिकेचा निरोप?

येथे क्लिक करा