यात देशातील मुस्लिमांचीही चूक...अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच वक्तव्य

Anuradha Vipat

परखड भाष्यासाठी...

अभिनेते नसिरुद्दीन शाह त्यांच्या परखड भाष्यासाठी ओळखले जातात

Actor Naseeruddin Shah's statement

स्पष्ट भूमिका

अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरदेखील नसिरुद्दीन शाह यांनी स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत.

Actor Naseeruddin Shah's statement

चर्चा

सध्या नसिरुद्दीन शाह यांनी मांडलेल्या अशाच एका भूमिकेची जोरदार चर्चा चालू आहे.

Actor Naseeruddin Shah's statement

भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं, एनडीए सरकारची धोरणं, देशातील धार्मिक द्वेषाचं राजकारण, सामाजिक समस्या अशा अनेक मुद्द्यांवर नसिरुद्दीन शाह यांनी यावेळी भूमिका मांडली.

Actor Naseeruddin Shah's statement

टीका

देशात धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे.

Actor Naseeruddin Shah's statement

मत

या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शाह यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी यात देशातील मुस्लिमांचीही चूक असल्याचं मत मांडलं.

Actor Naseeruddin Shah's statement

चाहत्यांच्या 'त्या' प्रश्नावर प्रशांत दामलेंचं रोखठोक उत्तर

येथे क्लिक करा