अशी मिळाली मृण्मयी देशपांडेला अभिनय विश्वात एन्ट्री

Anuradha Vipat

मृण्मयी देशपांडे

 ‘कुंकू’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस आहे. 

Mrunmayi Deshpande

मनोरंजन विश्व

मृण्मयी देशपांडेने एका हिंदी चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं.

Mrunmayi Deshpande

नाटक

अवघ्या सातवी इयत्तेत असताना मृण्मयी अभिनय करू लागली होती. कॉलेजमध्ये असताना तिने काही नाटक स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता.

Mrunmayi Deshpande

स्क्रीन शेअर

२००८ च्या ‘हमने जीना सीख लिया’ या चित्रपटात मृण्मयीने सिद्धार्थ चांदेकरसोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘

Mrunmayi Deshpande

काम

मृण्मयीने ‘अग्निहोत्र’ या मालिकेत देखील काम केले होते.

Mrunmayi Deshpande

मालिका विश्व

छोटा पडदाच नव्हे, तर चित्रपट, नाटक आणि मालिका विश्वसुद्धा मृण्मयी देशपांडेने गाजवल आहे

Mrunmayi Deshpande

सक्रिय

मृण्मयी देशपांडे सोशल मिडीयावर देखील सतत सक्रिय असते

Mrunmayi Deshpande

‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीमवर दुख:चा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

येथे क्लिक करा