हिना खान एका एपिसोडसाठी घेते एवढी फीस

Anuradha Vipat

हिना खान

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत अनेक वर्ष अक्षराची भूमिका साकारली आहे. 

Hina Khan c

एका एपिसोडसाठी

हिना खान सुरूवातीला एका एपिसोडसाठी 1 ते 1.5 लाख रूपये फीस घेत होती.

Hina Khan c

फीस

आता हिना खान ही एका एपिसोडसाठी 2 लाखांपेक्षा जास्त फीस घेते.

Hina Khan c

टॉप अभिनेत्रींपैकी

हिना खान ही टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Actress Hina Khan | esakal

कमाई

प्रत्येक महिन्याला हिना खान ही 35 लाखांपर्यंत कमाई करत असल्याचे देखील सांगितले जाते.

मालकीन

हिना खान ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

नेटवर्क

हिना खान हिचे नेटवर्क 52 कोटींपर्यंत आहे.

अभिनेता आमिर खानने केली रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक

येथे क्लिक करा