सिनेमा जाहिरातींसाठी कतरिना घेते एवढे मानधन

Anuradha Vipat

ओळखीची गरज

अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

Katrina charges for movie advertisements

मालकीण

आज कतरिना कोट्यवधींची मालकीण आहे.

Katrina charges for movie advertisements

सिनेमासाठी

कतरिना कैफ आता एका सिनेमासाठी सुमारे 15 ते 20 कोटी रुपये मानधन घेते.

Katrina charges for movie advertisements

फॅन फॉलोइंग

कतरिना कैफची सोशल मीडियावर खूप तगडी फॅन फॉलोइंग आहे.

Katrina charges for movie advertisements

कंपनीकडून...

रिपोर्टनुसार, कतरीना एक सोशल मीडियापोस्ट करण्यासाठी कंपनीकडून जवळपास 1 कोटी रुपये घेते.

Katrina charges for movie advertisements

मानधन

रिपोर्टनुसार, एका जाहिरातीसाठी कतरीना 6 कोटी रुपये घेते. कोणत्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी अभिनेत्री 3.5 कोटी रुपयांचं मानधन घेते.

Katrina charges for movie advertisements

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूरची चर्चा, कारण आहे खास

येथे क्लिक करा