'हीरामंडी'साठी या अभिनेत्रींना मिळालं एवढं मानधन

Anuradha Vipat

चर्चा

सध्या सगळीकडे हीरामंडी'या बेवसिरीजचीच चर्चा आहे

'Hiramandi'

अभिनेत्री शर्मिन सेहगल

हीरामंडी सिनेमासाठी अभिनेत्री शर्मिन सेहगलला 35 लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.

'Hiramandi'

संजीदा शेख

अभिनेत्री संजीदा शेख हिची लोकप्रियता आणि प्रसिद्धी अधिक असून तिला 40 लाख रुपये मानधन दिलं आहे

'Hiramandi'

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला 2 कोटी मानधन देण्यात आलं आहे.

'Hiramandi'

मनिषा कोईराला

अभिनेत्री मनिषा कोईराला हिने 1 कोटी मानधन घेतलं आहे.

'Hiramandi'

ऋचा चड्ढा

अभिनेत्री ऋचा चड्ढा ला देखील 1 कोटी मानधन देण्यात आलं आहे.

'Hiramandi'

कंगना राणौत सोडणार बॉलिवूड इंडस्ट्री? पण का?

येथे क्लिक करा