Anuradha Vipat
अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचं जवळपास 17 वर्षांपूर्वी ब्रेकअप झालं होतं.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच शाहिदविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे
शाहिद कपूरशिवाय गीतची भूमिका इतकी गाजू शकली नसली, असं मुलाखतीत करीनाने म्हटल आहे
एका दिलेल्या मुलाखतीत करीनाला ‘जब वी मेट’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता
‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच शाहिद आणि करीनाच्या नात्यात फूट पडली होती.
ब्रेकअपनंतर त्यांनी 2016 मध्ये ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.