'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटासाठी राजकुमार राव आणि जान्हवी कपूरला मिळाले एवढे मानधन

Anuradha Vipat

मिस्टर अँड मिसेस माही'

करण जोहर निर्मित 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Rajkumar Rao and Janhvi Kapoor

पुन्हा एकदा एकत्र

या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूरची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे

Rajkumar Rao and Janhvi Kapoor

भूमिका

'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात जान्हवी कपूरने महिमा ही भूमिका साकारली आहे. 

Rajkumar Rao and Janhvi Kapoor

मानधन

या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावला जान्हवीपेक्षा एक कोटी रुपये अधिक मानधन मिळालं आहे.

Rajkumar Rao and Janhvi Kapoor

चित्रपटाचं दिग्दर्शन

त्याला 6 कोटी रुपये फी मिळाली आहे. शरन शर्माने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Rajkumar Rao and Janhvi Kapoor

मानधन

रिपोर्ट्सनुसार जान्हवीला या भूमिकेसाठी पाच कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

Rajkumar Rao and Janhvi Kapoor

प्रदर्शित

 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Rajkumar Rao and Janhvi Kapoor

पाच वर्षांच्या नात्यानंतर अर्जुन आणि मलायका होणार वेगळे?चर्चांना उधाण

येथे क्लिक करा