Anuradha Vipat
‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
यंदाच्या आठवड्यात घरातील एकूण १० सदस्य बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते.
अखेर ‘वीकेंड का वार’साठी सलमान सेटवर दाखल झाला आहे
यावेळी घरातून हेमा शर्मा एलिमिनेट झाल्याची बातमी समोर आली आहे.
‘बिग बॉस तक’ने पोस्ट शेअर करत हेमा शर्मा घराबाहेर झाल्याचं सांगितलं आहे.
हेमा १८ व्या पर्वातून एलिमिनेट होणारी पहिली सदस्य आहे.
हेमाच्या एव्हिक्शनंतर तिचे फॅन्स प्रचंड नाराज झाले आहे.