Anuradha Vipat
श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.
श्वेता तिवारीची दोन्ही लग्न अपयशी ठरली आहेत
श्वेताने दुसऱ्या पतीवर देखील घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत
आता श्वेता हिने गंभीर आरोप केल्यानंतर श्वेताचा दुसरा पती अभिनव कोहलीने देखील श्वेतावर आरोप केले आहेत
अभिनवने श्वेतावर खोटी आणि विक्टिम कार्ड खेळत असल्याचे आरोप लावले होते.
श्वेता तिवारीने गेल्या 9 महिन्यांपासून मुलगा रेयांशला आपल्याला भेटू दिलं नाही असा आरोपही त्याने लावला होता.
घटस्फोटानंतर श्वेता दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.