३० सप्टेंबरला होणार LIC ची ही पॉलिसी बंद

Anuradha Vipat

पॉलिसी बंद

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी एलआयसीकडून एक पॉलिसी बंद करण्यात येणार आहे.

policy of LIC

विमा योजनेचं नाव

या विमा योजनेचं नाव आहे LIC Dhan Vriddhi Plan.

policy of LIC

सिंगल प्रिमियम योजना

ही एक सिंगल प्रिमियम योजना असून त्याबाबत संस्थेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

policy of LIC

धन वृद्धी पॉलिसी

LIC ची धन वृद्धी पॉलिसी ही एकल प्रीमियम विमा योजना आहे.

policy of LIC

जीवन संरक्षण आणि बचत

ही एक नॉन-लिंक्ड, गैर-सहभागी, वैयक्तिक बचत, सिंगल प्रीमियम लाइफ प्लॅन आहे, जी गुंतवणूकदारांना जीवन संरक्षण आणि बचत दोन्हीचा लाभ देते.

policy of LIC

गुंतवणूकदार

याशिवाय, गुंतवणूकदार कधीही योजनेतून बाहेर पडू शकतात

policy of LIC

अंतर्गत कर कपातीचा लाभ

या योजनेवर कर्ज घेण्यासह 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ देखील घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

policy of LIC