सकाळ डिजिटल टीम
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने महाबळेश्वरनंतर पाचगणीचा नंबर लागतो. हे देखील एक उत्तम ठिकाण आहे.
केट पॉईंट, पाचगणीच्या बाहेरील बाजूस भव्य पर्वतांनी वेढलेलं एक सुंदर ठिकाण आहे.
कास पठार देखील आवर्जून भेट देण्यासारखं ठिकाण आहे. सप्टेंबरच्या कालावधीत इथं विविधरंगी फुलांचा फुलोत्सव पहायला मिळतो.
मॅप्रो गार्डन हे पाचगणीतील एक सुंदर उद्यान आहे.
पारसी पॉइंट हे त्याच्या विलोभनीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
ढोल्या गणपतीचं मंदिर पाचगणीच्या सीमेवर कृष्णा नदीकाठी वसलेलं आहे.