सरोगसीद्वारे वडील होण्याच्या निर्णयावर करण जोहरच्या आईची अशी होती प्रतिक्रिया

Anuradha Vipat

सर्व चित्रपट हिट

करण जोहर हा बॉलिवूडमधील बहुप्रतिभावान चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. त्यांनी आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट हिट ठरले आहेत.

Karan Johar

जुळ्या मुलांचा पिता

करण अविवाहित असला तरी तो पिता आहे. 2017 मध्ये सरोगसीद्वारे करण जुळ्या मुलांचा पिता बनला.

Karan Johar

लग्नाशिवाय सरोगसीद्वारे मुले

अलीकडेच, चित्रपट निर्मात्याने लग्नाशिवाय सरोगसीद्वारे मुले जन्माला घालण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल उघडपणे बोलले आहे.

Karan Johar

सरोगसीद्वारे वडील बनण्याचा निर्णय

या निर्णयावर त्याच्या आईची काय प्रतिक्रिया होती हेही त्याने सांगितले. करणने सांगितले की, तो 40 वर्षांचा होता तेव्हा त्याने सरोगसीद्वारे वडील बनण्याचा निर्णय घेतला होता.

Karan Johar

आईने विचारले होते की...

करणने सांगितले की- 'मी 40 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईने मला विचारले होते की, जर तू लग्न करणार नाहीस, तर तुझ्या आयुष्यात काय योजना आहेत.

Karan Johar

पण मला...

मग मी त्यांना सांगितले की मला मुले हवी आहेत. हे ऐकून तिला खूप आनंद झाला. पण मला वेळ हवा होता.

Karan Johar

शरद केळकर लहानपणापासूनच होते तोतरे, 'बाहुबली'मधून मिळाली खरी प्रसिद्धी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Kelkar
येथे क्लिक करा