Anuradha Vipat
लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांनी बॉलीवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
५८ वर्षांच्या अलका याज्ञिक अनेक स्टेज शो करतात, पण आता त्यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं आहे.
सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं या आजाराचं नाव आहे
पण आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे.
अलका यांच्या पतीचे नाव नीरज कपूर आहे. अलका वैष्णोदेवीला जात असताना नीरज यांना पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटल्या होत्या.
अलका आणि नीरज हे वेगवेगळ्या क्षेत्रातील असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्याआधी सावध केलं होतं.
मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी १९८९ मध्ये लग्न केलं.