यामुळे बिघडते हार्मोनल असंतुलन

सकाळ डिजिटल टीम

अनियमित जीवनशैली

पीसीओएसमागे अनियमित जीवनशैली हे प्रमुख कारण आहे

hormonal imbalance

चुकीच्या खाण्याच्या सवयी

चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळेही हार्मोनल संतुलन बिघडते

hormonal imbalance

तणाव

तणावामुळेही हार्मोनल संतुलन बिघडते

hormonal imbalance

PCOS

PCOS हा हार्मोनल असंतुलनामुळे होतो.

hormonal imbalance

एंड्रोजन

PCOS मध्ये, स्त्रीचे शरीर अधिक एंड्रोजन म्हणजेच पुरुष हार्मोन्स तयार करू लागते.

hormonal imbalance

महिलांमध्ये हार्मोनल संतुलन

त्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल संतुलन बिघडू लागते

hormonal imbalance

गर्भनिरोधक गोळ्या

गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील नैसर्गिक हार्मोन्समध्ये व्यत्यय आणू शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hormonal imbalance