Gautama Buddha : संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही; भगवान बुद्धांचे 'हे' विचार माहितीयेत?

सकाळ डिजिटल टीम

भगवान गौतम बुद्धांचे विचार

भगवान गौतम बुद्धांनी आपल्या प्रवचनांमध्ये आयुष्य सुंदर, सुखी आणि यशस्वी बनवण्याची विविध सूत्र सांगितली आहेत.

Lord Gautama Buddha Thoughts

क्रोध पाळणे

क्रोध पाळणे हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे आहे, यामुळे आपला हातही भाजतो.

Lord Gautama Buddha Thoughts

...तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक

या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल, तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे.

Lord Gautama Buddha Thoughts

संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो

संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो. हा स्वभाव दोन चांगले मित्र, प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो. यापासून दूर राहावे.

Lord Gautama Buddha Thoughts

आहार आणि दिनचर्याडे विशेष लक्ष द्या

प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे. यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे.

Lord Gautama Buddha Thoughts

अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो

अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो. तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो.

Lord Gautama Buddha Thoughts

भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत

निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये. भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत, तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा.

Lord Gautama Buddha Thoughts

प्लास्टिक बाटल्यांमधून पाणी पिताय? मग, सावधान! रक्तदाब, कर्करोगासह हृदयविकाराचा वाढतो धोका

Plastic Bottles Side Effects | esakal
येथे क्लिक करा