Anuradha Vipat
भोजपूरी अभिनेत्री अक्षरा सिंगला धमकीचा फोन आला आहे.
५० लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी तिला देण्यात आली आहे.
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग कायम चर्चेत असते.
अक्षरा भोजपुरी सिने विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
धमकीचा फोन येताच अक्षराने पोलिसांकडे धाव घेतली आहे
अक्षराने बिहारच्या दानापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसदेखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.