तीन चित्रपटांची आज टक्कर

सकाळ डिजिटल टीम

चित्रपटांची नावे आणि रिलीजची तारीख

'स्त्री २', 'वेदा', आणि 'खेल खेल में' हे तीन मोठे चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज झाले आहेत.

Three major films | sakal

'स्त्री २' (२०१८ चा सिक्वेल)

'स्त्री २' हा २०१८ साली आलेल्या 'स्त्री' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी हे कलाकार आहेत. दिग्दर्शक अमर कौशिक आहेत.

stree movie | sakal

'खेल खेल में'

'खेल खेल में' हा चित्रपट मुदस्सर अजीज यांनी दिग्दर्शित केला आहे. कलाकार अक्षय कुमार, तापसी पन्नू, फरदीन खान, वाणी कपूर.

khel khel mein | sakal

'वेदा'

'वेदा' मध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत.

vedaa | sakal

बजेट

हे तिन्ही चित्रपट बिग बजेटचे आहेत आणि एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत.

big budget | sakal

तिकीट विक्री

सध्या तिकीट विक्रीमध्ये ‘स्त्री २’ या चित्रपटाने बाजी मारलेली आहे. उद्या बहुतेक खेळ हाऊसफुल्ल होऊ शकतो.

ticket | sakal

नितीन दातार

सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्झिबीटर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी या आठवड्याला चित्रपटसृष्टीसाठी उत्तम म्हटले आहे.त्यांचे मत आहे की, चित्रपटाचे यश कथेवर अवलंबून आहे.

nitin-datar | sakal
sakal
येथे क्लिक करा