रात्री लवकर झोप लागत नसल्याने हैराण? करून पाहा 'हे' उपाय

Saisimran Ghashi

आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेपूर झोप खूपच महत्वाची असते.

दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी रात्रीची झोप आवश्यक आहे. जर तुमच्यासोबत झोपेची अडचण अस होतंय तर या टिप्स फॉलो करा

पुस्तक वाचन

रात्री झोप येत नसेल तर पुस्तक वाचन करा. ते तुमचे मन शांत करेल.

संगीत ऐकणे

रात्री झोप येत नसेल तर शांत संगीत ऐका. ते तुमचे मन प्रसन्न करेल.

योगा करा

रात्री झोप येत नसेल तर योगा करा. ते तुमचे शरीर आणि मन दोन्ही शांत करेल.

मेडिटेशन बेल ऐका

रात्रीची झोप येत नसल्यास किंवा सारखी झोप मोड होत असल्यास तुम्ही मेडिटेशन बेल ऐकू शकता.

मोबाईल दूर ठेवा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईल स्वतःपासून दूर ठेवा.

उभे राहून पाणी का पिऊ नये? शास्त्रीय कारण जाणून घ्या